४० वर्षांनंतर आज पुन्हा ज्योतिबा मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 09:53 AM2020-03-15T09:53:28+5:302020-03-15T14:31:11+5:30

मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम झाला असून, जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद केले आहे.

After 40 years, Jyotiba Temple closed again today vrd | ४० वर्षांनंतर आज पुन्हा ज्योतिबा मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद

४० वर्षांनंतर आज पुन्हा ज्योतिबा मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद

Next

कोल्हापूरः कोरोनाबाबत दखल म्हणून आज रविवारी दख्खनचा राजा जोतिबाचे गाभारा दर्शन भाविकांना बंद केले आहे. मुखदर्शन सुरू आहे. आज जोतिबा शेवटचा खेटा होता. आज सर्व दार दरवाजे बंद केले आहेत. संध्याकाळी होणारा पालखी सोहळा, धार्मिक विधी कार्यक्रम स्थानिक पुजारी, देवस्थान, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू राहतील. याबाबत देवस्थान समितीचे महादेव दिंडे यांनी भाविकांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.

Web Title: After 40 years, Jyotiba Temple closed again today vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.