गडमुडशिंगीत शेतात कृषिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:41+5:302021-07-03T04:15:41+5:30

चौकट : पीक स्पर्धेत मिळवले यश कृष्णात धोंडीराम पाटील रा. भाटणवाडी (ता. करवीर) (सोयाबीनचे विक्रमी उत्पादन-राज्यात द्वितीय) शंकर ...

Agriculture day in Gadmudshingit field | गडमुडशिंगीत शेतात कृषिदिन

गडमुडशिंगीत शेतात कृषिदिन

googlenewsNext

चौकट : पीक स्पर्धेत मिळवले यश

कृष्णात धोंडीराम पाटील रा. भाटणवाडी (ता. करवीर) (सोयाबीनचे विक्रमी उत्पादन-राज्यात द्वितीय) शंकर गणपती पाटील रा. सडोली खालसा (ता. करवीर ) (भात पीक- जिल्ह्यात द्वितीय ), शिवाजी दत्तू पाटील रा. भाटणवाडी (ता. करवीर) (भात पीक-तालुक्यात प्रथम), भिकाजी महादेव वनारे रा. वरणगे (ता. करवीर) (भात पीक-तालुक्यात द्वितीय), गोपाळ नानू खाडे रा. सांगरूळ (ता. करवीर) (भात पीक-तालुक्यात तृतीय), द्रोपदी वाल्मीकी कोळी रा. वसगडे (ता. करवीर) (भात पीक-तालुक्यात चतुर्थ). परशुराम शिवरम चौधरी रा. गडमुडशिंगी (भुईमूग -तालुक्यात प्रथम), अमित राजगोंडा पाटील रा. वसगडे (भुईमूग -तालुक्यात द्वितीय), संजय चौगोंडा पाटील रा. वसगडे (भुईमुग -तालुक्यात तृतीय), श्रेनिक भारतकुमर पाटील रा. वसगडे (भुईमूग -तालुक्यात चतुर्थ).

Web Title: Agriculture day in Gadmudshingit field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.