कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:32 IST2020-11-04T16:28:54+5:302020-11-04T16:32:42+5:30
Kolhapurnews, photographar, coronavirus, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनच ६१ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आयोजित करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचा वर्धापनदिन
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचा वर्धापनदिनपदाधिकाऱ्यांच्या हस्ते संस्था सभासदांना भेटवस्तूंचे वितरण
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनच ६१ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आयोजित करण्यात आला होता.
प्रकाश क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष संजीव देवरूखकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संस्था सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष संजय जोशी, किशोर पालोजी, प्रसाद बेंदरे, महेश बागे, देवदत्त आंबले, जयदेव बोरपाडळकर, सुनील जाधव, कृष्णात शेटे, बापूसो मकानदार, अनिल वेल्हाळ, इम्तियाज बारगीर, सुभाष जाधव उपस्थित होते. श्रीकांत मनोळे यांनी आभार मानले.