जिल्ह्यातील आणखी १३४८ मिळकती बी टेन्युअरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:28 PM2020-08-17T13:28:00+5:302020-08-17T13:28:43+5:30
प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला ब सत्ताप्रकार अर्थात बी टेन्युअरमधून जिल्ह्यातील आणखी १३४८ मिळकती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुक्त केल्या आहेत.
कोल्हापूर : प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला ब सत्ताप्रकार अर्थात बी टेन्युअरमधून जिल्ह्यातील आणखी १३४८ मिळकती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुक्त केल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी जूनमध्ये ११८२ मिळकतीदेखील अशाच मुक्त केल्या होत्या. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यात १०३ मिळकतधारकांच्या २५३० मिळकती ब वर्गातून क वर्गात आल्या आहेत. या निर्णयामुळे मिळकतधारकांचा कर्ज आणि इमारत विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
सिटी सर्वे नंबर एकूण मिळकती
इ-१, ३६ ब/१ ११
इ-१,३६ ब/६ ११
इ-१,३६ /१५ १२
इ-१,३६ अ/२४ १४
इ-१,२५२क/२ब /३ १४
इ-१,३९५ /१अ /२ ६३
इ-१, २९७ ४०
इ-१,६१२/अ २१
इ-१,६१२/ब २४
इ-१,६४६/१ ते १३ ४८
इ-१,८२२अ/१ ते ८२२/अ/४ २५
इ-१,८२३/ १ ते २३
इ-१,८४२/१व ८४२/२ ११
इ-१, ११७०
इ-१,७ २८
ए, २०२१ ब १३
बी २५४७/१व २५४६/२ ०९
बी २५७०
इ-१, २४९/अ/२१ ३३
इ-१, २४९/अ/१ /२४ २४
इ-१, २४९/अ/१ /२७/१अ/४/१ २३
इ-१, २४९/अ/१ /२७/१अ/४/५ २४
इ-१, २४९/अ/१ / /४१ प्लॉट१२ २०
इ-इ-१, २४९/अ/१ /४५ प्लॉट२१ १३
इ-इ-१, २४९/अ/१ /७९ २०
इ-इ-१, २४९/अ/१ /९०क ३९
इ-१, २६०/९/६ /प्लॉट २ ३०
इ-१,६२०/१ ३०
इ-१,७८३ / ३१
इ-१,१०३९ / ७ ३०
इ-१,११४१क/१ अ ५५
ए, १५८७ २५
इ-२, १७५२ २५
इ-२,१७९६ १०
इ-२,१८९४ २७
इ-२, १९७६ २५
इ-२,२२६क/२
इ-१,३१७ ६५
इ-१४२४/१० १३
इ-१ ७४०/१अ ८
इ-१,८७०/अ ८
इ-११०६६ ९
इ-११०,८२ /१ ३७
इ-१,१०८६अ ४६
इ-१,११२२ ११
इ-१,११५२ २१
इ-१,१६७७/1व१६७७ते २/ब १५
इ-२,१७३८ १४
इ-२,१७५४ १४
इ-१,१८३६ ख ९
इ-२,१८५६ १८
इ-२,१८७६अ १४
इ-२,१९४६ ९
इ-२,१९९६ ९
इ-२,२०७० १३