शित्तुर-वारूणमध्ये १७३ जणांची अँटीजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:21+5:302021-06-24T04:17:21+5:30

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असणारे गावभर हिंडत असल्यामुळे व त्यांचा इतरांशी संपर्क येत असल्याने संसर्गाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ...

Antigen test of 173 people in Shittur-Varun | शित्तुर-वारूणमध्ये १७३ जणांची अँटीजेन टेस्ट

शित्तुर-वारूणमध्ये १७३ जणांची अँटीजेन टेस्ट

Next

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असणारे गावभर हिंडत असल्यामुळे व त्यांचा इतरांशी संपर्क येत असल्याने संसर्गाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेऊन सक्तीने मास्कचा वापर व सामाजिक अंतर राखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या गावात बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे.

गाव कोरोना मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी अँटिजन टेस्ट करून घ्यावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन गावच्या सरपंच नीता पाटील यांनी केले आहे.

Web Title: Antigen test of 173 people in Shittur-Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.