आपटे वाचन मंदिर वाचकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:08+5:302021-08-23T04:26:08+5:30

अध्यक्षपदी राजेंद्र पाटील इचलकरंजी : येथील श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सदाशिव पाटील, ...

Apte Reading Temple open to readers | आपटे वाचन मंदिर वाचकांसाठी खुले

आपटे वाचन मंदिर वाचकांसाठी खुले

Next

अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

इचलकरंजी : येथील श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सदाशिव पाटील, तर उपाध्यक्ष अशोककुमार भीमराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. शिंदे होते. योगेश कौंदाडे यांनी स्वागत केले. यावेळी राजाराम झपाटे, नामदेव पाटील, राजेश पिष्टे, मधुकर नाईक, राजेंद्र कडाळे, हेमांत संकपाळ, सुनीता शिंदे, आदी उपस्थित होते.

उल्लेखनीय कार्य केलेल्यांना पुरस्कार

इचलकरंजी : साधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी सुमन चव्हाण होत्या. यावेळी टी. एस. गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्याध्यापक शाम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मीनाज पटेल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Web Title: Apte Reading Temple open to readers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.