अरुंधती पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:36+5:302021-06-04T04:18:36+5:30

प्रभाकर काटकर कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील प्रभाकर महादेव काटकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Arundhati Patil passes away | अरुंधती पाटील यांचे निधन

अरुंधती पाटील यांचे निधन

googlenewsNext

प्रभाकर काटकर

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील प्रभाकर महादेव काटकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

सुरेंद्र धुमाळ

कोल्हापूर : कावळानाका परिसरातील सुरेंद्र मारुती धुमाळ (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, असा परिवार आहे.

अंजना भोसले

कोल्हापूर : महादेवनगरी, कळंबा रोड परिसरातील अंजना दत्तू भोसले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रामचंद्र कांबळे

कोल्हापूर : शास्त्रीनगरातील रामचंद्र दौलू कांबळे-चिकुर्डेकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते कोल्हापूर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

भारती हुल्ले

कोल्हापूर : रुई (ता. हातकणंगले) येथील भारती सुभाष हुल्ले (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

महेश वाघमारे

कोल्हापूर : रेणूका चौक, मंडलिक वसाहतीतील महेश दत्तू वाघमारे (वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

केशव रोकडे

कोल्हापूर : वारणा कोडोली येथील केशव नारायण रोकडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

लीलावती सासणे

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील लीलावती परशराम सासणे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Arundhati Patil passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.