नंदवाळमध्ये साध्या पद्धतीने आषाढी एकादशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:11+5:302021-07-21T04:17:11+5:30

चौकट : लाखो रुपयांची उलाढाल ठप्प प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी वारीसाठी कोल्हापूर, रत्नागिरी, ...

Ashadhi Ekadashi in a simple manner in Nandwal | नंदवाळमध्ये साध्या पद्धतीने आषाढी एकादशी

नंदवाळमध्ये साध्या पद्धतीने आषाढी एकादशी

Next

चौकट : लाखो रुपयांची उलाढाल ठप्प

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी वारीसाठी कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली व कर्नाटक राज्यातील सुमारे चार लाखांहून अधिक विठ्ठलभक्त हजेरी लावतात. या वारीत लाखो रुपयांची उलाढाल होत होती; परंतु यात्रा रद्द झाल्याने ती ठप्प झाली आहे.

फोटो : २० नंदवाळ वारी

नंदवाळ ता.करवीर येथील आषाढी वारीनिमित्त करवीर पोलीस उपधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी

करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे, सरोजिनी चव्हाण, बांधकाम उपअभियंता उमेश कोळी, सरपंच अस्मिता कांबळे, सरोजिनी चव्हाण उपस्थित होते.

फोटो : २० नंदवाळ वारी १

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी व सत्यभामेच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सुंदर आरास करून पूजा बांधण्यात आली होती.

फोटो : दिव्या फोटो, गाडेगोंडवाडी

Web Title: Ashadhi Ekadashi in a simple manner in Nandwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.