मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उमेदवारीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:36+5:302020-12-27T04:18:36+5:30

सदाशिव 下मोरेआजरा载 : 下गवसे载 ( 下ता.载 आजरा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी बैठक 下घेवून载 उमेदवारीचा लिलाव केला 下आहे.载 ५ ...

Auction of candidature for renovation of temple | मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उमेदवारीचा लिलाव

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उमेदवारीचा लिलाव

googlenewsNext

सदाशिव 下मोरेआजरा载 : 下गवसे载 ( 下ता.载 आजरा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी बैठक 下घेवून载 उमेदवारीचा लिलाव केला 下आहे.载 ५ 下उमेदवारीच्या载 लिलावातून ८ 下लाख载 下५५载 हजार 下जमा载 झाले आहेत. 下हीरक्कम载 ग्रामदैवत 下रवळनाथ载 मंदिराच्या 下जीर्णोध्दारसाठी载 वापरली जाणार 下आहे.载 बिनविरोध झालेल्या जागांचे उमेदवारी अर्ज 下पाळक载 करुन वाजत-गाजत मंगळवारी दाखल केले जाणार 下आहे.载

आजरा- आंबोली रस्त्यावर असलेले पश्चिम भागातील मोठं 下गावं.载 下गवसे载 व 下आल्याचीवाडी载 下अशी载 ग्रुप ग्रामपंचायत 下आहे.载 下गवसे载 येथून ६ 下तर载 下आल्याचीवाडी载 येथून ३ सदस्य 下असे载 एकूण ९ सदस्यांची ग्रामपंचायत 下आहे.载 गावचे ग्रामदैवत 下रवळनाथ载 मंदिराच्या 下जार्णोध्दाराचे载 下काम载 गेले 下१०载 वर्षे सुरु 下आहे.载 आजपर्यंत देणगी व लोकवर्गणीतून 下या载 मंदिराचे 下काम载 下सुरुच载 下आहे.载 下पैशाअभावी载 下या载 मंदिराचे 下काम载 सध्या थांबले 下आहे.载

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध 下करणेसाठी载 ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत उमेदवारीचा लिलाव 下करणेचा载 निर्णय 下घेणेत载 下आला.载 त्याप्रमाणे रात्री लिलाव प्रक्रिया 下राबविणेत载 下आली.载 प्रभाग 下एकमधील载 जनरल पुरुषासाठी १ 下लाख载 下६०载 हजार 下तर载 प्रभाग २ मधील सर्वसाधारण पुरुषासाठी १ 下लाख载 下५५载 हजार बोली 下तर载 下तीन载 महिला निवडून 下देणेसाठी载 प्रत्येकी १ 下लाख载 下९०载 हजारांची बोली अंतिम 下करणेत载 下आली.载 गेल्या 下१०载 वर्षात 下इतर载 मागासवर्ग पुरुष व जनरल पुरुष 下असे载 सरपंचपदाचे आरक्षण होते. यावेळी सर्वसाधारण महिलेला सरपंचपदाची संधी मिळणार 下असलेने载 महिलेसाठी लिलावाची रक्कम वाढली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 下तर载 下इतर载 मागासवर्ग महिलेसाठी 下स्वखुषीने载 जास्तीत जास्त रक्कम देणाऱ्या महिलेला उमेदवारीची संधी मिळणार 下आहे.载 सहापैकी 下पाच载 जागेवर लिलावातून उमेदवारी, 下एका载 जागेसाठी स्वेच्छेने रक्कम व 下आल्याचीवाडी载 येथील 下तीन载 下जागेचीही载 बिनविरोध निवड 下करणेसाठी载 下गवसेकर载 ग्रामस्थ एकवटले आहेत.

** लिलावातून उमेदवारी निश्चित झालेल्या व्यक्तींचे अर्ज मंगळवारी गावात पाळक करुन भरले जाणार आहेत. लिलावाचे पैसे मंदिरासमोरील चौकावर सोमवारी ठेवून गा-हाणे घातले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरणे साठी गावातून आजऱ्यापर्यंत वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाणार आहे. लिलावातून उमेदवारी, अर्ज भरणेसाठी पाळक व वाजत-गाजत मिरवणूक याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे.

Web Title: Auction of candidature for renovation of temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.