बापूसाहेब आमते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:30+5:302021-08-26T04:26:30+5:30

कोल्हापूर : गांधीनगर येथील बापूसाहेब दत्तोबा आमते (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, ...

Bapusaheb Amate passed away | बापूसाहेब आमते यांचे निधन

बापूसाहेब आमते यांचे निधन

googlenewsNext

कोल्हापूर : गांधीनगर येथील बापूसाहेब दत्तोबा आमते (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गुंडा पाटील

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) गजानन महाराजनगरातील गुंडा कृष्णा पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

सखुबाई गवळी

कोल्हापूर : धुण्याची चावी, दुधाळी येथील श्रीमती सखुबाई बाबूराव गवळी-दळवी (वय १००) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मण निडसोसी

कोल्हापूर : जरगनगर, स्वामी समर्थनगरातील लक्ष्मण मलप्पा निडसोसी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

शामराव शिंदे

कोल्हापूर : रविवार पेठेतील सोनटक्के तालमीचे अध्यक्ष शामराव पांडुरंग शिंदे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

प्रल्हाद चौगले

कोल्हापूर : भुये (ता. करवीर) येथील प्रल्हाद महिपती चौगले (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Web Title: Bapusaheb Amate passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.