रक्तदान शिबिर मुख्य बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:08+5:302021-07-03T04:16:08+5:30

आज शनिवार (दि. ३ जुलै) कोल्हापूर शहर : सकाळी ९ ते २ : छावा मित्र मंडळ, पद्मा पथक मित्र ...

Blood donation camp headlines | रक्तदान शिबिर मुख्य बातमी जोड

रक्तदान शिबिर मुख्य बातमी जोड

googlenewsNext

आज शनिवार (दि. ३ जुलै)

कोल्हापूर शहर : सकाळी ९ ते २ : छावा मित्र मंडळ, पद्मा पथक मित्र मंडळ त्र्यंबोली लॉन, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजजवळ, लाईन बझार कोल्हापूर :

सकाळी १० ते २ : जीवनधारा ब्लड सेंटर : जीवनधारा ब्लड सेंटर, राजारामपुरी ७ वी गल्ली कोल्हापूर

--

कोल्हापूर जिल्हा

सकाळी ९ ते २ : संयुक्त शिवजयंती तरुण मंडळ, केदारी रेडेकर धर्मदाय रुग्णालय : विठ्ठल मंदिर गिजवणे, गडहिंग्लज

---

उद्या रविवार (दि. ४ जुलै)

कोल्हापूर शहर

सकाळी ९ ते २ : मंथन फाउंडेशन, रौनक शहा फाउंडेशन, मीनाबाई पोपटलालजी शहार हॉस्पिटल व डायग्नोसिस सेंटर : मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल, मंगळवार पेठ कोल्हापूर

सकाळी १० ते २ : शहाजी तरुण मंडळ युवा ग्रुप व क्षत्रीय फाउंडेशन व कै. गीतेश भोईटे व अभिजित डोंगरे यांच्या स्मरणार्थ : स्वामी स्वरूपानंद हॉल, नवीन कोर्टजवळ, कसबा बावडा रोड कोल्हापूर

सकाळी ९ ते २ : कळंबा सेंट्रल जेल, कारागृह अधिकारी व कर्मचारी : कळंबा सेंट्रल जेल, कारागृह अधिकारी व कर्मचारी निवासजवळ, कळंबा

कोल्हापूर जिल्हा

सकाळी १० ते ४ : पन्हाळा नगर परिषद, मृत्युंजय ग्रुप, पन्हाळा युवा प्रतिष्ठान : नगर परिषद सांस्कृतिक हॉल, एस. टी. स्टॅन्डजवळ, पन्हाळा

---

Web Title: Blood donation camp headlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.