भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:41+5:302021-06-27T04:16:41+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा नडल्याचा आरोप भाजपच्या वतीने ...
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा नडल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आले. आरक्षण जैसे थे करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप शहर प्रमुख परशुराम डावरे, भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हाध्यक्ष शिवाजी भानसे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुहास जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन कागले, भाजपचे नेते वीरकुमार शेंडुरे, गणेश देशिंगे, प्रदीप मिरजकर, विठ्ठल पुजारी, शिवाजी ओमा पुजारी, राजू आडके, सुहास तोडकर, सतीश पुजारी, संतोष पटवर्धन, जयकुमार डुम, रणजित कांबळे, किशोर रांगोळे, आदिलशहा मुल्ला, संदीप माळी, नंदकुमार गायकवाड, सतीश शिंदे इत्यादी पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
२६ पट्टणकोडोली भाजप आंदोलन
फोटो ओळ : ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्दच्या पार्श्वभूमीवर पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.