चिमुकल्यांना हवी माणुसकीची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:33+5:302020-12-25T04:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अवनी संस्थेमार्फत 下प्रत्येकवर्षी载 下३४载 ठिकाणी वीटभट्टी व साखर शाळा 下सहा载 下वर्षाखालील载 下मुलांकरिता载 चालविल्या जातात. ...

Chimukalya wants the warmth of humanity | चिमुकल्यांना हवी माणुसकीची ऊब

चिमुकल्यांना हवी माणुसकीची ऊब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अवनी संस्थेमार्फत 下प्रत्येकवर्षी载 下३४载 ठिकाणी वीटभट्टी व साखर शाळा 下सहा载 下वर्षाखालील载 下मुलांकरिता载 चालविल्या जातात. 下यात载 सहभागी 下६५०载 बालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांच्या 下रुपाने载 मायेची 下ऊब载 下हवी载 下आहे.载

यंदाही संस्थेने कोल्हापूर, सांगली, सातारा येथे सुरु केलेल्या शाळांमध्ये तीन ते सहा वर्षाखालील ६५० बालके शिक्षण घेत आहेत, तर ६ ते १४ वर्षाखालील बालकांना शाळेच्या प्रक्रियेत आणण्याचे कामही संस्था करीत आहेत. सध्या थंडीचा जोर वाढल्यामुळे या मुलांना थंडीपासून संरक्षण व्हावे, याकरिता उबदार कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट हवे आहेत. इच्छुक दानशूरांनी संस्थेच्या जिवबा नाना जाधव पार्क येथे ते जमा करावेत, असे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे. संकलित झालेले हे साहितय वीटभट्टी, ऊसतोड कामगारांच्या ११०० मुलांना वाटप केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रकल्पाचे समन्वयक साताप्पा मोहिते, पर्यवेक्षक अमर कांबळे हे करणार आहेत.???????????

Web Title: Chimukalya wants the warmth of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.