शहर पाऊस , रामानंदनगर, सुतारवाडा फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:50+5:302021-07-23T04:15:50+5:30

फोटो क्रमांक - सिटीरेन रामानंदनगर०१ /०२/०३ ओळ - कोल्हापूर शहरातील रामानंदनगर परिसरात १०० हून अधिक घरात पाणी शिरल्यामुळे तेथील ...

City Rain, Ramanandnagar, Sutarwada photo lines | शहर पाऊस , रामानंदनगर, सुतारवाडा फोटो ओळी

शहर पाऊस , रामानंदनगर, सुतारवाडा फोटो ओळी

googlenewsNext

फोटो क्रमांक - सिटीरेन रामानंदनगर०१ /०२/०३

ओळ - कोल्हापूर शहरातील रामानंदनगर परिसरात १०० हून अधिक घरात पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून बाहेर काढले.

फोटो क्रमांक - सिटीरेन रामानंदनगर०४ /०५

ओळ - रामानंदनगरातील घरातून पाणी शिरल्याचे कळताच आमदार ऋतुराज पाटील, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

फोटो क्रमांक - सिटीरेन रामानंदनगर०६

ओळ - रामानंद महाराज यांचे मंदिरातसुद्धा पाणी शिरले.

फोटो क्रमांक - २२०७२०२१-सिटीरेन रामानंदनगर०७

ओळ - रामानंदनगरातील अनेक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले.

फोटो क्रमांक -२२०७२०२१- सिटीरेन सुतारवाडा व ०१

ओळ - शहरातील सुतारवाडा परिसरातील नागरिकांची प्रापंचिक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ उडाली होती.

फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटीरेन विश्वपंढरी

ओळ - गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रस्त्यावर असलेल्या विश्वपंढरीजवळ रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

सर्व छायाचित्रे - नसीर अत्तार

Web Title: City Rain, Ramanandnagar, Sutarwada photo lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.