हेरले ग्रामपंचायतीकडून आरोग्य केंद्रास संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:19+5:302021-03-07T04:22:19+5:30

हेरले : हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास १५ व्या वित्त आयोगातून दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात ...

Computer to health center from Herle Gram Panchayat | हेरले ग्रामपंचायतीकडून आरोग्य केंद्रास संगणक

हेरले ग्रामपंचायतीकडून आरोग्य केंद्रास संगणक

Next

हेरले : हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास १५ व्या वित्त आयोगातून दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात आले.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, उपसरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते या संगणक व प्रिंटरचे वितरण करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या विजया घेवारी, स्वरूपा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, ग्रामविकास अधिकारी एस. बी. चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

०६ हेरले संगणक प्रदान नावाने फोटो

फोटो : हेरले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास संगणक व प्रिंटर प्रदान करताना पंचायत समितीच्या सदस्या महेरनिगा जमादार, उपसरपंच राहुल शेटे, डॉ. राहुल देशमुख, ग्रामविकास अधिकारी एस. बी. चव्हाण, स्वरूपा पाटील, विजया घेवारी उपस्थित होते.

Web Title: Computer to health center from Herle Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.