सातबारा संगणकीकरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या १३८ गावांत चावडी वाचन कार्यक्रम
By admin | Published: May 25, 2017 06:17 PM2017-05-25T18:17:10+5:302017-05-25T18:17:10+5:30
गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : संगणक सात-बारा काम पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील १३८ गावात २६ मे ते १५ जून २0१७ या कालावधीत गावातील खातेदारांच्या सात-बा-याच्या उता-यांचे वाचन करण्यात येणार आहे. या गावातील खातेदारांना आपल्या सात- बा-यामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या लाल शाईने करुन तो सात-बारा संबधीत गावच्या तलाठ्यांकडे जमा करावायाचा आहे.
दिनांक २६ मे : सावंतवाडी तालुका- चौकूळ, सावरजुवा, दांडेली, नेने, केगद, मासुरे,
दिनांक २९ मे : सावंतवाडी तालुका - सावंतवाडी शहर, माजगाव म्युन्सीपल हद्द, चराठे म्युन्सीपल हद्द, कोलगाव म्युन्सीपल हद्द, भोम म्युन्सीपल हद्द, गाळेल, उडेली, तिरोडा, पारपोली, पाडलोस.
दोडामार्ग तालुका : झरे १, कसई, कोनाळ, पणतुर्ली.
देवगड तालुका- बागतळवडे, शेरीघेराकामते, वाडाकेरपोई.
वैभववाडी तालुका- भुसारवाडी.
दिनांक ३0 मे : सावंतवाडी तालुका- चराठा, कोंडूरा, सातुळी, बावळाट, कास.
दोडामार्ग तालुका- झरे २, परमे, माटणे.
कणकवली तालुका- नविन कुर्ली (फोंडा), ब्राम्हनगरी (फोंडा), लिंगेश्?वर, नवानगर. देवगड तालुका- तांबळडेग, बांदेगाव. वैभववाडी तालुका अरुळे, जामदारवाडी व दिगशी.
दिनांक ३१ मे : सावंतवाडी तालुका- कोलगाव, भोम, निरुखे, दाभीळ, मळेवाड, ओवलीये, निगुडे.
दोडामार्ग तालुका- खोक्रल, आयी, भेडशी, शिरंगे. कुडाळ तालुका- गांधीग्राम, ओरोस खुर्द, साकीर्डे, चाफेली.
कणकवली तालुका- नविन कुर्ली (लोरे), बेर्ले, उपनगर, भरणी. देवगड तालुका- कसबा वाघोटन, शेवरे. वैभववाडी तालुका- कुर्ली, भुयाडेवाडी, मांडवकरवाडी.
दिनांक १ जून : सावंतवाडी तालुका- माजगाव, कोनास, देवसू, दाणोली, तळवणे. दोडामार्ग तालुका- सरगवे, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे.
कुडाळ तालुका- उपवडे. वैभववाडी तालुका- वायंबोशी, भोम.
दिनांक २ जून : सावंतवाडी तालुका - भालवल, आंबोली, किनळे. दोडामार्ग तालुका झ्रकेंद्रे खुर्द, आंबेली, उपस, बोडदे.
वेंगुर्ला तालुका- पलतड, मठ, सतये.
मालवण तालुका- खेरवंद, जामडुल, मार्गतड, भगवंतगड, कुंभारवाडी.
दिनांक ३ जून : सावंतवाडी तालुका- सरमळे, सावरवाड, न्हावेली.
दोडामार्ग तालुका- केंद्रे बुद्रुक.
वेंगुर्ला तालुका- मठ, कनयाळ, सातवायंगणी.
मालवण तालुका- पालकरवाडी.
दिनांक ४ जून : देवगड तालुका- कालवी, बागमळा, मालपेवाडी, रेंबवली, विरवाडी. दिनांक ५ जून : सावंवताडी तालुका- विलवडे, आजगाव, सांगेली, शेर्ले.
दिनांक ६ जून : सावंतवाडी तालुका- ओटवणे, नाणोस, वेर्ले, रोणापाल.
दिनांक ७ जून सावंतवाडी तालुका- डोंगरपाल, धाकोरा, केसरी, फणसवडे, गुळदुवे.
दिनांक ८ जून : सावंतवाडी तालुका- पडवे, पडवे माजगाव, मळगाव, भैरववाडी, सातोसे. कुडाळ तालुका- सागीर्डे, बांबुळी, कवठी, मुणगी, वसोली.
दिनांक ९ जून : सावंतवाडी तालुका - गेळे, साटेली. कुडाळ तालुका - कविलकाटे, तळेगाव, आंजिवडे.
दिनांक १२ जून : सावंतवाडी तालुका- कवठणी.
दिनांक १३ जून : सावंतवाडी तालुका- आरोस, नेमळे.
दिनांक १४ जून :सावंतवाडी तालुका- आंबेगाव.
दिनांक १५: जून सावंतवाडी तालुका- कुणकेरी.