विस्तार अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही वाद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:13+5:302021-05-26T04:25:13+5:30

या बैठकीत सरपंचांचे जबाब घेण्यात आले. मात्र, ग्रामसेवकाची बदली झालीच पाहिजे या भूमिकेवर सरपंच ठाम राहिले. ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदलीपर्यंत ...

The controversy persisted even after the extension officers met | विस्तार अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही वाद कायम

विस्तार अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही वाद कायम

Next

या बैठकीत सरपंचांचे जबाब घेण्यात आले. मात्र, ग्रामसेवकाची बदली झालीच पाहिजे या भूमिकेवर सरपंच ठाम राहिले. ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदलीपर्यंत त्यांना त्या जागेवरून हलविता येणार नसल्याचे या बैठकीत विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सरपंचांनी सदरच्या ग्रामसेवकास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे व तोपर्यंत आम्हाला दुसरा ग्रामसेवक देण्यात यावा, असा पर्याय सुचविला.

गटविकास अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी 'बघूया' एवढेच सूचक उत्तर दिले.

Web Title: The controversy persisted even after the extension officers met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.