कोरोना मुख्य बातमीत महत्वाची चौकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:25+5:302021-05-12T04:26:25+5:30
मंगळवारी कोल्हापूर शहरातील नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये मंगळवार पेठ व सानेगुरुजी वसाहतीतील प्रत्येकी दोघे, देवकर पानंद, कनाननगर, ...
मंगळवारी कोल्हापूर शहरातील नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये मंगळवार पेठ व सानेगुरुजी वसाहतीतील प्रत्येकी दोघे, देवकर पानंद, कनाननगर, राजेंद्रनगर, खासबाग व कसबा बावडा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. इतर मृत्यू असे : करवीर -०६ कुडित्रे, बालिंगेतील दोघे, शिंगणापूर, बहिरेश्वर, हिरवडे खालसा.
हातकणंगले - ०७ नवे पारगाव, पारगाव, चंदूर, इंदिरानगर कोरोची, तळसंदे, हुपरी व घुणकी.
इचलकरंजी - ०५ भोने माळ, मंगळवार पेठ, गुरुनानकनगर, सोलगे मळा, कारंडे मळा शहापूर.
शिरोळ-०४ टाकवडे, कवठेसार, निमशिरगाव, शिराढोण
गडहिंग्लज-०५, करंबळी, मुत्नाळ, ढेपोली, गडहिंग्लज शहर, कडगाव
पन्हाळा-०३ नावली, कोडोलीचे दोघे.
भुदरगड-०२ : गारगोटी, फणसवाडी
आजरा-०३ किणे, शिरसंगी, सरोळी
शाहूवाडी-०१ डोणोली.
इतर जिल्हे व राज्ये-०६ : लावणमाची (ता. वाळवा), बनपुरी (ता.पाटण), कराड, माणकापूर व चिक्कोडी (ता. चिकोडी), तृणवेली (तामिळनाडू)
मृतांची वर्गवारी..
पुरुष : ३०
स्त्रिया : २१
५० वर्षांखालील : १०
८० वर्षांवरील : ०५