corona virus-रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:36 PM2020-04-13T17:36:05+5:302020-04-13T17:38:50+5:30

बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

corona virus - A 14-year-old boy from Raibagh blocks Corona | corona virus-रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा

corona virus-रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा

Next
ठळक मुद्देरायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा 20 वर्षीय युवक व 45 वर्षीयांनाही कोरोनाची बाधा

बेळगाव  : बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला व 20 वर्षीय युवक व 45 वर्षीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात केवळ रायबाग कुडची मध्ये 10 कोरोना पोजीटिव्ह सापडले आहेत. काल रविवारी देखील कुडचीचे दोन रुग्ण आढळले होते आज पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत .

एकट्या कुडची गावाने डबल फिगर आकडा गाठला आहे. तिन्ही बाधित एकाच व्यक्ती कडून लागण झाली आहे.
बेळगावात बेळगुंदी कॅम्प एकेक हिरेबागेवाडी येथे पाच तर उर्वरित दहा कुडची असे सतरा पोजीटिव्ह रुग्ण असून बेळगावातील जिल्ह्य रुग्णालयात त्यांच्यावर आयसोलेशन मधये उपचार सुरू आहेत.

Web Title: corona virus - A 14-year-old boy from Raibagh blocks Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.