corona virus : महात्मा फुले योजनेत जिल्हातील ५२ हॉस्पीटल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:32 PM2020-09-11T16:32:03+5:302020-09-11T16:36:27+5:30
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शहर व जिल्ह्यातील ५२ रुग्णालयांचा समावेश असून या रुग्णालयांची यादी नागरिकांच्या माहितीस्तव जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कोल्हापूर शहरातील १९ रुग्णालयांचा समावेश आहे.
ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेत जिल्हातील ५२ हॉस्पीटल्स प्रशासनाकडून यादी जाहीर
कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शहर व जिल्ह्यातील ५२ रुग्णालयांचा समावेश असून या रुग्णालयांची यादी नागरिकांच्या माहितीस्तव जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कोल्हापूर शहरातील १९ रुग्णालयांचा समावेश आहे.
या योजनेच्या माहितीसाठी नागरिक टोल फ्री क्रमांक १५५३८८ यावर तसेच डॉ. राजश्री चेंडके - ८२७५०९५८११ यांच्याशी संपर्क साधू शकतात.
योजनेत समाविष्ट रुग्णालये पुढीलप्रमाणे
- अलायन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदूर रोड,
- इचलकरंजीअनिश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कुरुंदवाड, ता.शिरोळ
- अपल हॉस्पिटल्स अँड रिसर्च इन्स्टीट्यूट, लि, कदमवाडी, कोल्हापूर
- अथायू हॉस्पीटल, उजळाईवाडी, कोल्हापूर
- केअर हॉस्पिटल कबनूर
- कोरोची, इचलकरंजी
- कॉन्टॅक केअर हॉस्पिटल (वासन आय केअर) ताराराणी चोक, कोल्हापूर
- देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज
- डायमंड हॉस्पिटल कसबा बावडा रोड, कोल्हापूर
- डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल कसबा बावडा रोड ,
- लाईन बाजार, कोल्हापूर
- उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज
- गिरीजा हॉस्पिटल, पेठवडगाव
- हत्तरकी हॉस्पिटल, गडहिंग्लज
- हिरेमठ हॉस्पिटल जयसिंगपूर
- हृदया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हेर्ले
- इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय, इचलकरंजी
- जोशी हॉस्पिटल अँड डायलसिस सेंटर, कदमवाडी, कोल्हापूर
- केएलईएस बेळगाव कॅन्सर हॉस्पिटल शिवाजीनगर बेळगाव
- केएलईएस डॉ . प्रभाकर कोरे हॉस्पिटल नेहरु नगर, चिक्कोडी,
- कोल्हापूर कॅन्सर सेंटरगोकुळ शिरगाव, कोल्हापूर
- कोल्हापूर अर्थो हॉस्पिटल स्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर
- केपीसी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अकबर मुहल्ला, कोल्हापूर
- कुडाळकर हॉस्पिटल पेठवडगाव
- के. केदारी रेडेकर हॉस्पिटल, गडहिंग्लज
- मगदूम इंडो सर्जरी इन्स्टीटयूट, शास्त्रीनगर, कोल्हापूर
- माने केअर हॉस्पिटल,जयसिंगपूर
- मसाई हॉस्पिटल लुगडी ओळ, कोल्हापूर
- निरामय हॉस्पिटल,इचलकरंजी, कोल्हापूर
- ओम साई ऑन्कोसर्जरी हॉस्पिटल कोल्हापूर कसबा बावडा रोड, कोल्हापूर
- रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आवळी बु.,राधानगरी, कोल्हापूर
- सीपीआर हॉस्पिटल,दसरा चौक, कोल्हापूर
- ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा
- ग्रामीण रुग्णालय, कागल
- ग्रामीण रुग्णालय, मलकापूर
- ग्रामीण रुगणालय राधानगरी
- सदगुरू बाळूमामा ट्रस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आदमापूर
- संजीवन हॉस्पीटल, लक्ष्मीरोड जयसिंगपूर
- संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पन्हाळा
- संत गजानन महाराज रुरल हॉस्पीटल महागाव, गडहिंग्लज
- सावित्रीबाई फुले हॉस्पीटल शिवाजी उद्यमनगर
- उपजिल्हा रुग्णालय, गांधीनहगर
- उपजिल्हा रुग्णालय, कोडोली
- सेवा रुग्णालय बावडा
- शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल शिरोळ,
- सिद्धीविनायक हार्ट फौडेशन, वाय. पी. पोवार नगर
- सिद्धगिरी हॉस्पीटल कणेरी,
- सिद्धीविनायक नर्सिंग होम टाकाळा
- सनराईज, राजारामपूरी
- स्वस्तिक हॉस्पीटल, शिवाजी पार्क
- ट्युलिप हॉस्पीटल, रुईकर कॉलनी,
- वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरॉलॉजी शाहुपूरी
- यशोदा हॉस्पीटल, बाबंवडे
- यशवंत धर्मार्थ रुग्णालय कोडोली