corona virus : होमक्वारंटाईनची संख्या वाढली, ११३२ नागरिक होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:19 PM2020-06-19T15:19:07+5:302020-06-19T15:24:38+5:30

पुणे, मुंबईसह परराज्यातून येणाऱ्यांपैकी लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ११९ नागरिक क्वारंटाईन आहेत. यामध्ये ११३२ नागरिक होम क्वारंटाईन असून गुरुवारी ४२ जणांचा यामध्ये समावेश आहे. ९८७ नागरिक महापालिकेच्या अलगीकरण कक्षात आहेत.

corona virus: Number of home quarantine increased, 1132 citizens home quarantine | corona virus : होमक्वारंटाईनची संख्या वाढली, ११३२ नागरिक होम क्वारंटाईन

corona virus : होमक्वारंटाईनची संख्या वाढली, ११३२ नागरिक होम क्वारंटाईन

Next
ठळक मुद्दे होमक्वारंटाईनची संख्या वाढली, ११३२ नागरिक होम क्वारंटाईनअद्यापही ९८७ नागरिक अलगीकरण कक्षात

कोल्हापूर : पुणे, मुंबईसह परराज्यातून येणाऱ्यांपैकी लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ११९ नागरिक क्वारंटाईन आहेत. यामध्ये ११३२ नागरिक होम क्वारंटाईन असून गुरुवारी ४२ जणांचा यामध्ये समावेश आहे. ९८७ नागरिक महापालिकेच्या अलगीकरण कक्षात आहेत.

शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील अलगीकरण कक्षामध्ये ६३, खासगी ठिकाणी (१९ ठिकाणी) ३०६, पंजाबराव देशमुख वसतिगृह १४, राजाराम कॉलेज ३७, अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह ६०, कृषी विद्यापीठ वसतिगृह ७४, शिवाजी विद्यापीठ ८०, शिवाजी विद्यापीठ मुलांचे वसतिगृह ९१, न्यू कॉलेज वसतिगृह ९५, सैनिकी मुलींचे वसतिगृह ४०, विवेकानंद कॉलेज ५८, कमला कॉलेज २८, जैन बोर्डिंग ३२, लिंगायत वसतिगृह ९ नागरिक आहेत.

 

Web Title: corona virus: Number of home quarantine increased, 1132 citizens home quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.