corona virus : पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 03:42 PM2020-09-26T15:42:22+5:302020-09-26T15:44:35+5:30

आजरा कोव्हीड सेंटरमधील ९ मेडीकल आॅफीसर व २२ नर्सींग स्टाफने आज दुपारी २ वाजलेपासून दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. हॅन्डग्लोज, मास्क, कॅप मिळत नाहीत याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

corona virus: Work stoppage protest against non-receipt of salary | corona virus : पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाला सुरुवात

corona virus : पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाला सुरुवात

Next
ठळक मुद्देपगार न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाला सुरुवातआजरा कोव्हीड सेंटरमधील डॉक्टर व नर्सींग स्टाफची मागणी

सदाशिव मोरे

आजरा  : आजरा कोव्हीड सेंटरमधील ९ मेडीकल आॅफीसर व २२ नर्सींग स्टाफने आज दुपारी २ वाजलेपासून दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. हॅन्डग्लोज, मास्क, कॅप मिळत नाहीत याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

डॉक्टर्स व स्टाफना ड्युटी टाईम, ड्युटी डेज, डे-आॅफ, नाईट आॅफ समान मिळावा, डॉक्टर्स व स्टाफला आयसीयू, वॉर्ड बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेलवर लोकेशन पध्दतीने समान ड्युटी मिळावी अशीही मागणी निवेदनातून केली आहे. कामबंद आंदोलनामुळे कोव्हीड सेंटरमधील काम ठप्प झाली आहे.

Web Title: corona virus: Work stoppage protest against non-receipt of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.