CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:08 PM2020-05-08T16:08:00+5:302020-05-08T16:13:09+5:30

लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

CoronaVirus Lockdown: 13 control rooms in operation in the district for transportation facility information | CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Next
ठळक मुद्देवाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वितराज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून परिणामी नोकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.

या संदर्भातील वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी विभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील 12 आगारामध्ये वाहतुक नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक 

  • कोल्हापूर आगार -0231-2652185 (9975106909)
  • संभाजीनगर- 0231-2622416 (8855860709)
  • इचलकरंजी- 0230-2432202 (9921689244)
  • गडहिंग्लज-02327-222264 (7709693340)
  • गारगोटी- 02324-220022 (9921295611),
  • मलकापूर-02329-224131 (9404047128)
  • चंदगड- 02320-224124 (9423825139)
  • कुरूंदवाड -02322-244237 (9730947844)
  • कागल- 02325-244064 (9623401419)
  • राधानगरी -02321-234024 (9421114603)
  • गगनबावडा -02326-222011 (9518333238) 
  • आजरा आगार - 02323-246140 (8698524068)

Web Title: CoronaVirus Lockdown: 13 control rooms in operation in the district for transportation facility information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.