धोकादायक ‘ओव्हरलोड’ वाहतूक :

By admin | Published: March 7, 2017 09:55 PM2017-03-07T21:55:02+5:302017-03-07T21:55:02+5:30

बाचकी भरून जाणाऱ्या टेम्पोमुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

Dangerous 'overload' traffic: | धोकादायक ‘ओव्हरलोड’ वाहतूक :

धोकादायक ‘ओव्हरलोड’ वाहतूक :

Next

इचलकरंजी-चंदूर रस्त्यावर दिवसभर सायकलस्वार, दुचाकी व चार चाकी गाड्यांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर शाहूनगर-आभार फाटा याठिकाणी असलेल्या भंगार सुताच्या (गुंज) गोदामांना वाहतुकीच्या छोट्या टेम्पोतून सुताच्या बाचक्यांची वाहतूक केली जाते. बहुतांश वेळा या टेम्पोमध्ये क्षमतेहून अधिक बाचकी भरली गेल्यामुळे वाहतूक धोकादायक होते. या रस्त्यावरून सायकलवरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्दळ अधिक असल्यामुळे धोकादायकरीत्या बाचकी भरून जाणाऱ्या टेम्पोमुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

Web Title: Dangerous 'overload' traffic:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.