निधन फाईल ०२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:53+5:302021-08-18T04:28:53+5:30
कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील जनार्दन के. कवाळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...
कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील जनार्दन के. कवाळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. ते शिवाजी विद्यापीठातील खर्डेकर ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल होते. रक्षाविसर्जन आज बुधवारी होणार आहे.
(१७०८२०२१-कोल- जनार्दन कवाळे निधन)
वृषाली निरोखेकर
कोल्हापूर : देवकर पाणंद संभाजीनगर येथील वृषाली ऊर्फ लता विनोद निरोखेकर (वय ६८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
(१७०८२०२१-कोल- वृषाली निरोखेकर निधन)
मुक्ताबाई मोरे
कोल्हापूर : कसबा बावडा येथील मुक्ताबाई बाबूराव मोरे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवारी आहे.
(१७०८२०२१-कोल- मुक्ताबाई मोरे निधन)