निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:53+5:302021-07-07T04:29:53+5:30

कोल्हापूर : कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ येथील बनूबाई बाबूराव शिंदे (वय ७७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

Next

कोल्हापूर : कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ येथील बनूबाई बाबूराव शिंदे (वय ७७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, पुतण्या, पुतणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल-बनूबाई शिंदे निधन)

दत्ता धनगर

हातकणंगले : तळदंगे येथील दत्ता धोडिंबा धनगर (वय ७०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवारी आहे. (०६०७२०२१-कोल-दत्ता धनगर निधन)

प्रशांत लोखंडे

कोल्हापूर : बुधवार पेठ येथील प्रशांत प्रभाकर लोखंडे (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल-प्रशांत लोखंडे निधन)

मेहबूब सदलगे

कोल्हापूर : मंगळवार पेठ, नंगीवली चौक येथील मेहबूब अब्दुल सदलगे (वय ७९) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल-मेहबूब सदलगे निधन)

Web Title: Death News File 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.