निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:08+5:302021-07-10T04:17:08+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील आनंदराव बाबूराव हर्षे (वय ८६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

Next

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील आनंदराव बाबूराव हर्षे (वय ८६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (०९०७२०२१-कोल-आनंदराव हर्षे निधन )

शिवाजी कुकडे

काेल्हापूर : स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर येथील शिवाजी धोडींबा कुकडे (वय ७८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. (०९०७२०२१-कोल-शिवाजी कुकडे निधन )

आनंदराव कोपर्डेकर

कोल्हापूर : राजारामपुरी येथील आनंदराव दिनकरराव कोपर्डेकर (वय ७२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. (०९०७२०२१-कोल-आनंदराव कोपर्डेकर निधन)

आनंदी पाटील

कोल्हापूर : फुलेवाडी येथील आनंदी आनंदराव पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे, जावई असा परिवार आहे. (०९०७२०२१-कोल-आनंदी पाटील निधन )

Web Title: Death News File 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.