निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:52+5:302021-08-15T04:24:52+5:30

आजरा : मलिग्रे येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव खेनू निकम (वय ७५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

Next

आजरा : मलिग्रे येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव खेनू निकम (वय ७५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (१४०८२०२१-कोल-महादेव निकम निधन)

बनाबाई पाटील

कोल्हापूर: शिंगणापूर (ता. करवीर) येथील बनाबाई महादेव पाटील (वय ८२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवार आहे. (१४०८२०२१-कोल-बनाबाई पाटील निधन)

रेखा शिंदे

कोल्हापूर: विक्रमनगर येथील रेखा शरद शिंदे (वय ६७) यांचे निधन झाले. सृजन आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. जिल्हा सोशलिस्ट महिला सभेच्या त्या सरचिटणीस होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. (१४०८२०२१-कोल-रेखा शिंदे निधन)

Web Title: Death News File 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.