निधन वार्ता फाईल ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:21+5:302021-07-07T04:30:21+5:30

कोल्हापूर : माधवनगर कणेरी (ता. करवीर) येथील ओंकार ऊर्फ बंडू आप्पासाेा प्रभावळकर (वय २४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death News File 02 | निधन वार्ता फाईल ०२

निधन वार्ता फाईल ०२

Next

कोल्हापूर : माधवनगर कणेरी (ता. करवीर) येथील ओंकार ऊर्फ बंडू आप्पासाेा प्रभावळकर (वय २४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल- ओंकार प्रभावळकर निधन)

राजाराम पालकर

कोल्हापूर: हरी पार्क, पोस्टल कॉलनीसमोर पाचगाव येथील राजाराम मारुती पालकर (वय ७५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (०६०७२०२१-कोल- राजाराम पालकर निधन)

सुनीता जाधव

कोल्हापूर: शिवाजी पेठ, सरदार तालीम येथील सुनीता सदाशिव जाधव (वय ८०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल- सुनिता जाधव निधन)

रावसाहेब कांबळे

कोल्हापूर: कोरोची ता.हातकणंगले येथील रावसाहेब शिवाजी कांबळे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (०६०७२०२१-कोल-रावसाहेब कांबळे निधन)

Web Title: Death News File 02

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.