निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:32+5:302021-03-14T04:22:32+5:30

कोल्हापूर : येथील हिराबाई लक्ष्मण महाडिक (वय ८३) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातू, ...

Death story Kolhapur part two | निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

Next

कोल्हापूर : येथील हिराबाई लक्ष्मण महाडिक (वय ८३) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातू, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : १३०३२०२१ कोल हिराबाई महाडिक (निधन)

सुनीता पाटील

कोल्हापूर : नवीन मोरे कॉलनी येथील सुनीता पांडुरंग पाटील सांगावकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो : १३०३२०२१ कोल सुनीता पाटील (निधन)

गोकुळा भोई

कोल्हापूर : टाकवडे (ता. शिरोळ) येथील गोकुळा संपत भोई (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन भाऊ, तीन बहिणी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी (ता. १५) आहे.

फोटो : १३०३२०२१ कोल गोकुळा भोई (निधन)

रामचंद्र भोई

कोल्हापूर : कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र मारुती भोई वय (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : १३०३२०२१ कोल रामचंद्र भोई (निधन)

Web Title: Death story Kolhapur part two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.