निधन वार्ता...२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:09+5:302021-08-24T04:29:09+5:30

मनोहर मिरजे (फाेटो-२३०८२०२१-कोल-मनोहर मिरजे निधन) कोल्हापूर : येथील ऑटोमोबाइल व एअरकंडिशनर क्षेत्रातील पहिले वितरक, ज्येष्ठ उद्योजक मनोहर मिरजे (वय ...

Death talk ... 2 | निधन वार्ता...२

निधन वार्ता...२

Next

मनोहर मिरजे (फाेटो-२३०८२०२१-कोल-मनोहर मिरजे निधन)

कोल्हापूर : येथील ऑटोमोबाइल व एअरकंडिशनर क्षेत्रातील पहिले वितरक, ज्येष्ठ उद्योजक मनोहर मिरजे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई असा परिवार आहे.

बाबूराव बागल (फाेटो-२३०८२०२१-कोल-बाबूराव बागल निधन)

कोल्हापूर : येथील बाबुराव त्रिंबक बागल (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बेबीताई सणगर (फाेटो-२३०८२०२१-कोल-बेबीताई सणगर निधन)

काेल्हापूर : बाबा जरगनगर येथील बेबीताई आबाजी सणगर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सचिन खाडे (फाेटो-२३०८२०२१-कोल-सचिन खाडे निधन)

कोल्हापूर : येथील सचिन बाळकृष्ण खाडे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविर्सजन आज, मंगळवारी आहे.

श्रीपाद हिगवे (फाेटो-२३०८२०२१-कोल-श्रीपाद हिगवे निधन)

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील श्रीपाद बाबूराव हेगिवे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रमाकांत पाटील (फाेटो-२३०८२०२१-कोल-रमाकांत पाटील निधन)

कोल्हापूर : रमाकांत मारुतीराव पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

सुवर्णा जाधव (फाेटो-२३०८२०२१-कोल-सुवर्णा जाधव निधन)

कोल्हापूर : मंगळवारपेठ येथील सुवर्णा भारत जाधव (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. हॉकी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक भारत जाधव यांच्या त्या पत्नी होत.

Web Title: Death talk ... 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.