निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:51+5:302021-02-05T07:14:51+5:30

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील कुमारी मयूरी अनिल पोवार (२१) हिचे शनिवारी निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील कुमारी मयूरी अनिल पोवार (२१) हिचे शनिवारी निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, चुलता, चुलती, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. (फोटो: ३१०१२०२१-कोल-मयूरी पोवार)

कृष्णात हेगडे

कोल्हापूर : वारे वसाहत, मंगळवार पेठ येथील कृष्णात अरुण हेगडे (वय ३०) याचे रविवारी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. (फोटो: ३१०१२०२१-कोल-कृष्णात हेगडे)

तुकाराम कोकणे

कोल्हापूर : जवाहरनगर येथील तुकाराम दिगंबर कोकणे (वय ७१) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, मंगळवारी आहेे. (फोटो: ३१०१२०२१-कोल-तुकाराम कोकणे)

केरबा मोरे

कोल्हापूर : स्वामी समर्थ नगर, जरगनगर येथील केरबा ईश्वरा मोरे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ३१०१२०२१-कोल-केरबा मोरे)

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.