निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:57+5:302021-02-05T07:15:57+5:30

कोल्हापूर : इंगळी (ता. हातकणंगले) येथील हिराबाई मारुती भातमारे (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

कोल्हापूर : इंगळी (ता. हातकणंगले) येथील हिराबाई मारुती भातमारे (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

--

रिना जाधव

कोल्हापूर : रामानंदनगर येथील रिना रणजित जाधव (वय ६२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सून, दीर, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

--

दिलीप साळोखे

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील दिलीप कोंडीबा साळोखे (वय ५९) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

--

सावंता मोरे

कोल्हापूर : संभाजी नगर येथील सावंता गोपाळ मोरे (वय ६३) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

--

केदारी चव्हाण

कोल्हापूर : फुलेवाडी येथील केदारी गोविंद चव्हाण (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

--

सुशिला खाबडे

कोल्हापूर : विचारे माळ येथील सुशिला भास्करराव खाबडे (वय ८४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

--

पूनम निचिते

कोल्हापूर : सोळांकुर (ता. राधानगरी) येथील पूनम प्रकाश निचिते (वय २५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आत्या असा मोठा परिवार आहे.

--

सर्व निधन वार्तांना फोटो आहेत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.