निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:10+5:302021-03-24T04:21:10+5:30

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर)येथील बाळासो दिनकर आडसूळ (वय ६८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर)येथील बाळासो दिनकर आडसूळ (वय ६८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (२३०२२०२१-बाळासो आडसूळ (निधन)

तुकाराम एकशिंगे

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील तुकाराम शंकर एकशिंगे (वय ७८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (२३०३२०२१-कोल-तुकाराम एकशिंगे (निधन)

शिलादेवी घाळी

कोल्हापूर : एलआयसी कॉलनी गणेश हौसिंग सोसायटी येथील शिलादेवी शंकरराव घाळी (वय ७८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक डॉ. सतीश घाळी यांच्या त्या आई होत.

फोटो (२३०३२०२१-कोल-शिलादेवी घाळी (निधन)

पार्वतीबाई पोवार

कोल्हापूर : चित्रदुर्गमठ दसरा चौक परिसर येथील पार्वतीबाई वसंतराव पोवार (वय ८७) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (२३०३२०२१-कोल-पार्वतीबाई पोवार (निधन)

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.