निधन वार्ता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:43+5:302021-07-17T04:19:43+5:30

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ शिंदे गल्ली येथील सावित्री यशवंत शिंदे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death talk .... | निधन वार्ता....

निधन वार्ता....

googlenewsNext

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ शिंदे गल्ली येथील सावित्री यशवंत शिंदे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गीता काळे (फाेटो-१६०७२०२१-कोल-गीता काळे निधन)

कोल्हापूर : प्रगती नगर पाचगाव (ता. करवीर) येथील गीता कृष्णा काळे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

काशिनाथ चौगुले (फाेटो-१६०७२०२१-कोल-काशिनाथ चौगुले निधन)

कोल्हापूर : प्रथमेश कॉलनी, आर. के. नगर येथील काशिनाथ गुरुलिंगा चौगुले (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रेश्मा दिवटे (फाेटो-१६०७२०२१-कोल-रेश्मा दिवटे निधन)

कोल्हापूर : नाना पाटील नगर येथील रेश्मा सचिन दिवटे (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

मालती तावडे (फाेटो-१६०७२०२१-कोल-मालती तावडे निधन)

कोल्हापूर : साई समर्थ कॉलनी पाचगाव येथील मालती दिनकर तावडे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘आयकर’ विभागाचे कर्मचारी श्रीकांत तावडे यांच्या त्या आई होत.

राजाराम पाटील (फाेटो-१६०७२०२१-कोल-राजाराम पाटील निधन)

कोल्हापूर : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील राजाराम यशवंत पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.

प्रमोद भोसले (फाेटो-१६०७२०२१-कोल-प्रमोद भोसले निधन)

कोल्हापूर : न्यू कणेरकर नगर येथील प्रमोद राजाराम भोसले (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, असा परिवार आहे.

जयसिंग पोवार (फाेटो-१६०७२०२१-कोल-जयसिंग पाेवार निधन)

कोल्हापूर : गजानन महाराज नगर येथील जयसिंग गणपतराव पोवार (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रुपाली घाडगे (फाेटो-१६०७२०२१-कोल- रुपाली घाडगे निधन)

कोल्हापूर : आरळे (ता. पन्हाळा) येथील रुपाली देवदास घाडगे (वय ४०) यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

Web Title: Death talk ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.