सन्मती बँकेच्या एटीएमचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:49+5:302021-08-14T04:27:49+5:30
यड्राव फाटा येथे असलेल्या संमती बँकेच्या एटीएम मशीनचा उपयोग औद्योगिक परिसरातील सर्व ग्राहक करतात. यामुळे सध्या असलेल्या मशीनवर मर्यादा ...
यड्राव फाटा येथे असलेल्या संमती बँकेच्या एटीएम मशीनचा उपयोग औद्योगिक परिसरातील सर्व ग्राहक करतात. यामुळे सध्या असलेल्या मशीनवर मर्यादा येत असल्याने आणखी एक अत्याधुनिक एटीएम मशीन बसवून सन्मती बँकेने ग्राहकांना अखंड सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष एम. के. कांबळे, संचालक शीतल पाटील, बँकेचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक अधिकारी समीर मैंदर्गी, अनंत पुजारी, सतीश चौगुले, ग्रा.पं.सदस्य महेश कुंभार, रंगराव कांबळे, रमेश माने, दत्तात्रय साळुंखे, उल्हास भोसले, प्रदीप हिंगे यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.
फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे सन्मती सहकारी बँकेच्या एटीएम मशीनच्या लोकार्पणप्रसंगी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, प्राची हिंगे, एम. के. कांबळे, अशोक पाटील, समीर मैंदर्गी, अनंत पुजारी, सतीश चौगुले, महेश कुंभार, रंगराव कांबळे, रमेश माने, दत्ता साळुंके, उल्हास भोसले, प्रदीप हिंगे उपस्थित होते.