डिस्चार्ज जास्त, पण मृत्यू कमी येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:14+5:302021-06-09T04:31:14+5:30

कोल्हापूर शहरामध्ये १९७ नवे रुग्ण नोंदविण्यात आले असून करवीर तालुक्यात ३२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील १४८ ...

Discharge is high, but death is not low | डिस्चार्ज जास्त, पण मृत्यू कमी येईनात

डिस्चार्ज जास्त, पण मृत्यू कमी येईनात

Next

कोल्हापूर शहरामध्ये १९७ नवे रुग्ण नोंदविण्यात आले असून करवीर तालुक्यात ३२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील १४८ जणांना लागण झाली आहे. कोल्हापूर आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी आठ जणांचा मृत्यू झाला असून पन्हाळा तालुक्यातील मृतांचा आकडा सहावर गेला आहे.

चौकट

कोल्हापूर,करवीरमध्ये सर्वाधिक मृत्यू

कोल्हापूर ०८

शिवाजी पेठ, जवाहरनगर, साळोखेनगर, टेंबे रोड, राजारामपुरी, स्वामी समर्थ गल्ली, शाहू मिल, शिवाजी पार्क

करवीर ०८

नेर्ली, निगवे दुमाला, कळंबा, उजळाईवाडी, सांगवडे, देवाळे, मुडशिंगी, वसगडे

पन्हाळा ०६

कळंबे तर्फ कळे, कळे, कोडोली, पोर्ले, माले, यवलूज

शाहूवाडी ०३

कोतोली, तुरूकवाडी, शाहूवाडी

इचलकरंजी ०३

गणेशनगर, जवाहरनगर २

शिरोळ ०३

जयसिंगपूर २, उदगाव

गडहिंग्लज ०३

हडलगे, कुमरी, गिजवणे

आजरा ०२

उत्तूर, चिमणे

राधानगरी ०१

बनाचीवाडी

चंदगड ०१

कुर्तनवाडी

हातकणंगले ०१

कुंभोज

इतर ०५

वैभववाडी, पुणे, मेढा वेंगुर्ला, देवगड, सावंतवाडी

Web Title: Discharge is high, but death is not low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.