संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:55+5:302021-08-18T04:28:55+5:30
ॲड. राजवर्धन पाटील, माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, रामकृष्ण लोकरे, वैशाली झोरे, सावित्री वाघमोडे, पंडित लोकरे, सोमराज पाटील, ...
ॲड. राजवर्धन पाटील, माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, रामकृष्ण लोकरे, वैशाली झोरे, सावित्री वाघमोडे, पंडित लोकरे, सोमराज पाटील, संपतराव कांबळे, प्रदीप पाटील आदींच्या हस्ते प्रमाणपत्र दिले.
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, संजय गांधी निराधारचे सदस्य सचिन चव्हाण, अंबपवाडीचे उपसरपंच मधुकर जाधव, शशिकांत पाटील, देवदासी महिला निराधार संघटनेचे अध्यक्ष बी.के. तांदळे, पाडळी तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, अभिनंदन पाटील, राहुल पाटील, मंडळ अधिकारी अनिता खाडे, तलाठी अजय नाईक अविनाश कुंभार, पवन सुतार, एकनाथ पाटील, अविनाश कुंभार उपस्थित होते
फोटो : १७ अंबप प्रमाणपत्र वाटप
अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब पाटील सहकार समूहाच्या सभागृहात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करताना आमदार राजूबाबा आवळे. यावेळी ॲड. राजवर्धन पाटील, डॉ. बी.के. पाटील, सोमराज पाटील आदी उपस्थित होते.
( छाया : प्रदीप पाटील)