भारतीय खेल प्राधिकरणाच्या विद्यार्थी मल्लांना किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:31+5:302020-12-24T04:23:31+5:30

दरवर्षी भारतीय खेल प्राधिकरण (नवी दिल्ली) यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा, शहर राष्ट्रीय तालीम संघाचा आखाडा व शासकीय कुस्ती केंद्र मोतीबााग ...

Distribution of kits to student wrestlers of Sports Authority of India | भारतीय खेल प्राधिकरणाच्या विद्यार्थी मल्लांना किट वाटप

भारतीय खेल प्राधिकरणाच्या विद्यार्थी मल्लांना किट वाटप

Next

दरवर्षी भारतीय खेल प्राधिकरण (नवी दिल्ली) यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा, शहर राष्ट्रीय तालीम संघाचा आखाडा व शासकीय कुस्ती केंद्र मोतीबााग येथे प्राधिकरणाने दत्तक घेतलेल्या ६० विद्यार्थी मल्लांना तीन हजार रुपयांचे क्रीडा किट दिले जाते. यात एक ट्रॅकसुट, टी-शर्ट, स्पोर्टस पँट, शूज यांचा समावेश आहे. यावेळी ज्येष्ठ प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, सचिव प्रकाश खोत, अशोक पोवार, दादू चौगुले (कनिष्ठ) हे उपस्थित होते.

फोटो : २३१२२०२०-कोल - साई

आेळी : भारतीय खेल प्राधिकरणाने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आखाडा व शासकीय कुस्ती केंद्र, मोतीबाग येथील दत्तक घेतलेल्या विद्यार्थी मल्लांना बुधवारी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते क्रीडा किट वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of kits to student wrestlers of Sports Authority of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.