जिल्हा पाऊस बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:18 AM2021-06-18T04:18:08+5:302021-06-18T04:18:08+5:30
पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ भोगावती : हळदी, राशिवडे, खडककोगे, सरकारी काेगे तुळशी : बाचणी, ...
पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती : हळदी, राशिवडे, खडककोगे, सरकारी काेगे
तुळशी : बाचणी, आरे, बीड
दुधगंगा : सुळकूड, बाचणी, दत्तवाड, सिद्धनेर्ली
कासारी : यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ तिरपण, बाजारभोगाव
कुंभी : सांगशी, मांडुकली, शेणवडे, कळे
वारणा : चिंचोली, माणगाव, खोची, कोडोली, मांगले सावर्डे, तांदूळवाडी
घटप्रभा : पिळणी, बिजूरभोगाेली, अडकूर, कानडेवाडी
हिरण्यकेशी : साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी, हरळी, दाबीळ
वेदगंगा : निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करवडवाडी, शेणगाव
धामणी : सुळे
ताम्रपर्णी : चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी
चौकट
गडहिंग्लज-चंदगड मार्ग बंद
गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील बहुतांशी बंधाऱ्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक गुरुवार दुपारपासून बंद झाली. भडगाव, ऐनापूर, जरळी, निलजी, नांगनूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.
कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज या मार्गावर माजगावजवळील पर्यायी रस्ता तुटल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ती मुमेवाडी, निढोरी खिंडीव्हरवडेमार्गे वळवण्यात आली.
बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने बिद्री ते सोनोळी वाहतूक बंद. ती आणूर-बानगेमार्गे वळवण्यात आली आहे.
साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने नवले देवकांडगाव वाहतूक साेहाळे मार्गे सुरू.
जरळी बंधारा पाण्याखाली गेल्याने गजरगाव मार्गे दुंडगे हसूरचंपू वाहतूक सुरू.
खेबवडे गावात पाणी आल्याने पाचगाव बाचणीमार्गे वाहतूक बंद.