‘दत्त’मध्ये सा. रे. पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:38+5:302021-04-02T04:23:38+5:30

तसेच दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्यास कोल्हापूरचे नगरसेवक सत्यजित कदम, दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व विश्वासराव ...

In ‘Dutt’, Sa. Ray. Greetings to Patil | ‘दत्त’मध्ये सा. रे. पाटील यांना अभिवादन

‘दत्त’मध्ये सा. रे. पाटील यांना अभिवादन

Next

तसेच दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्यास कोल्हापूरचे नगरसेवक सत्यजित कदम, दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व विश्वासराव घोरपडे यांच्या पुतळ्यास दिलीपराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, धनाजी पाटील-नरदेकर, गजानन संकपाळ, भोला कागले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, बाबासो पाटील, शेखर पाटील, रणजित कदम, विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील-कोथळीकर, महेंद्र बागे, दरगू गावडे, प्रदीप बनगे, अशोक शिंदे, श्रीशैल्य हेगाण्णा, विश्वजीत शिंदे, दादा काळे, बाबा पाटील, तातोबा पाटील, महादेव राजमाने, दामोदर सुतार, सर्जेराव शिंदे, नितीन बागे, अशोक कोळेकर, राजू हरळीकर उपस्थित होते.

फोटो - ०१०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: In ‘Dutt’, Sa. Ray. Greetings to Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.