शाहूवाडी तालुक्यात २९ गावांत ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:04+5:302021-09-08T04:29:04+5:30
'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविणारी गावे पुढीलप्रमाणे -अंबाईवाडा , पारिवणे , शेंबवणे , कातळेवाडी , परळे , मरळे, ...
'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविणारी गावे पुढीलप्रमाणे -अंबाईवाडा , पारिवणे , शेंबवणे , कातळेवाडी , परळे , मरळे, मौसम , कुंभवडे , कांरडेवाडी , विशाळगड , शाहूवाडी ,पेरीड , म्हाळसवडे , पंणूद्रे , बर्की , टेकोली , ससेगाव , सांबू , मालेवाडी , वाकोली , हुबंवली , पळसवडे ,कोपार्डे, आंबा , मानोली , तळवडे ,केर्ले , घोळसवडे , ओकोली.
कोट : कोरोनाचा पुन्हा उद्रेक होणार नाही याची दक्षता घेत यंदाचा गणेशोत्सव नियमांना अधिन राहून शांततेत साजरा करण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व मंडळांना दिल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील नोंदणीकृत असणाऱ्या ४२० तरुण मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त व शांततेत साजरा करणार असल्याची लेखी हमी पोलीस प्रशासनास दिली आहे. विजय पाटील, पोलीस निरीक्षक शाहूवाडी.