नोटा बदलणे, नाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:54+5:302021-02-08T04:20:54+5:30

फाटक्या, जीर्ण झालेल्या नोटा बदलून देण्याचा चांगला उपक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून आरबीआय, बँक ऑफ इंडियाने राबविला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ...

Exchange of notes, crowd of citizens to take coins | नोटा बदलणे, नाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

नोटा बदलणे, नाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

Next

फाटक्या, जीर्ण झालेल्या नोटा बदलून देण्याचा चांगला उपक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून आरबीआय, बँक ऑफ इंडियाने राबविला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी असे उपक्रम वारंवार आयोजित करण्यात यावेत.

- अर्पणा पाटील, इचलकरंजी.

खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात नाणी चलनात आणण्याच्यादृष्टीने हा उपक्रम चांगला आहे. नोटा तयार करण्यासाठी कागद लागतो. त्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करता, नागरिकांनी व्यवहारात नाण्यांचा वापर वाढवावा.

- योगेश वेंगुर्लेकर, कदमवाडी.

फोटो (०७०२२०२१-कोल-कॉईन मेळावा) :

कोल्हापुरात रविवारी बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरीतील शाखेत आयोजित केलेल्या कॉईन मेळाव्यात आरबीआय बेलापूर येथील महाप्रबंधक मनोज रंजन यांच्याहस्ते ग्राहकांना नाणी वाटप करण्यात आले. यावेळी डावीकडून सी. बी. गुडसकर, हेमंत खेर उपस्थित होते.

फोटो (०७०२२०२१-कोल-कॉईन मेळावा ०१ व ०२) : कोल्हापुरात रविवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया शाहूपुरी शाखेतर्फे आयोजित कॉईन मेळाव्यासाठी नागरिक, ग्राहकांनी गर्दी केली होती.

Web Title: Exchange of notes, crowd of citizens to take coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.