(सरत्या वर्षाला निरोप- जगणे कुलुपबंद) फुटबाॅल हंगाम अर्ध्यावरच संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:40+5:302020-12-28T04:13:40+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तांबडा, पांढरा आणि फुटबाॅल हंगाम जीवापाड प्रिय आहे. त्यामुळेच पेठापेठांमध्ये फुटबाॅल सामन्यावरून इर्षा रंगते. मात्र, २०१९-२०च्या ...

(Farewell to last year - Life locked up) The football season is half over | (सरत्या वर्षाला निरोप- जगणे कुलुपबंद) फुटबाॅल हंगाम अर्ध्यावरच संपला

(सरत्या वर्षाला निरोप- जगणे कुलुपबंद) फुटबाॅल हंगाम अर्ध्यावरच संपला

Next

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तांबडा, पांढरा आणि फुटबाॅल हंगाम जीवापाड प्रिय आहे. त्यामुळेच पेठापेठांमध्ये फुटबाॅल सामन्यावरून इर्षा रंगते. मात्र, २०१९-२०च्या फुटबाॅल हंगामात केवळ के.एस.ए.लीग आणि सतेज चषक या फुटबाॅल स्पर्धा पार पडल्या. यामुळे फुटबाॅल संघांचे अर्थिक गणित कोलमडले.

- दरवर्षी फुटबाॅल हंगामात आठ स्पर्धा होतात. त्यापैकी केवळ दोनच स्पर्धा यशस्वी पार पडल्या.

- नेताजी चषक, राजेश चषक, चंद्रकांत चषक, महासंग्राम चषक व अन्य दोन अशा आठ स्पर्धा होतात.

- वरिष्ठ संघातून खेळणाऱ्या ३२० खेळाडूंना मिळणारे मानधनाचे गणित बिघडले.

- सोळा संघातून खेळणाऱ्या राष्ट्रीय आणि परदेशी खेळाडूंसह स्पर्धांवर निर्भर असलेल्यांचा रोजगार बुडाला.

- स्पर्धा संयोजनातून मिळणारा के. एस. ए.चा महसूल बुडाला.

- महापौर चषक फुटबाॅल स्पर्धेसारखी मानाची स्पर्धा अजूनही अपूर्णावस्थेत.

- राज्यस्तरीय व अखिल भारतीय विद्यापीठीय फुटबाॅल स्पर्धाही थांबल्या.

Web Title: (Farewell to last year - Life locked up) The football season is half over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.