विनाकारण फिरणाऱ्यांकडून पावणेआठ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:56+5:302021-06-26T04:18:56+5:30

पोलिसांनी दिवसभरात मास्क न घालणारे, विनाकारण फिरणारे आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करीत ...

A fine of Rs | विनाकारण फिरणाऱ्यांकडून पावणेआठ लाखांचा दंड वसूल

विनाकारण फिरणाऱ्यांकडून पावणेआठ लाखांचा दंड वसूल

Next

पोलिसांनी दिवसभरात मास्क न घालणारे, विनाकारण फिरणारे आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करीत ही कारवाई केली. यात आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचा प्रकार केसेस दंड

मास्क न घालणे - १७५० २, ८८, १००

वाहन कारवाई - २१५१ ४, ३४, ५००

आस्थापना कारवाई - ८९ ६४, २००

जप्त वाहने २८८

एकूण दंड ७ , ८८, ८००

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.