‘गोकुळ’ बातमी जोड व फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:30 AM2021-06-09T04:30:57+5:302021-06-09T04:30:57+5:30
व्यंंकटेश्वरा गुडस् मुव्हर्स व कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळ’मध्ये कोट्यवधी रुपये कमावल्याचे पालकमंत्री ...
व्यंंकटेश्वरा गुडस् मुव्हर्स व कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळ’मध्ये कोट्यवधी रुपये कमावल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स (दूध वाहतूक)
आर्थिक वर्ष भाडे कोटीत
२००९-१० ५.७९
२०१०-११ ५.५०
२०११-१२ ५.४९
२०१२-१३ ८.७२
२०१३-१४ १०.८८
२०१४-१५ ११.२९
२०१५-१६ १२.४४
२०१६-१७ १२.७३
२०१७-१८ १२.३९
२०१८-१९ १२.७८
२०१९-२० १२.४६
२०२०-२१ १३.९४
एकूण १२४.४८ कोटी
शिरोळ चिलिंग सेंटर
२०१६-१७ १.११
२०१७-१८ २.३१
२०१८-१९ २.४७
२०१९-२० १.९३
२०२०-२१ २.३८
एकूण १०.२२ कोटी
कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेज (दूध विक्री एजन्सी)
प्रतिदिन दूध विक्री -३७ हजार लिटर
कमिशन प्रतिलिटर - २.४५ रुपये
वार्षिक कमिशन - ३ कोटी २६ लाख ३४ हजार
१५ वर्षांचे कमिशन - ४८ कोटी ९५ लाख १० हजार
फोटो ओळी :
१) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) २० लाख लिटर अमृतकलश पूजन सोमवारी दूध प्रकल्प येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवराज पाटील, राजू आवळे, के. पी. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश पाटील, विश्वास पाटील, संजय मंडलिक, विनय कोरे, प्रकाश आबीटकर, जयंत आसगावकर, ए. वाय. पाटील, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, अंजना रेडेकर व संचालक उपस्थित होते. (फोटो-०७०६२०२१-कोल-गोकुळ व गोकुळ०१)
२) ‘गोकुळ’च्या कामकाजाविषयी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राजेश पाटील, विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, विश्वास पाटील, मंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय मंडलीक, प्रकाश आबीटकर, ऋतुराज पाटील, के. पी. पाटील, चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते. (फोटो-०७०६२०२१-कोल-गोकुळ व गोकुळ०२)
३) ‘गोकुळ’च्या २० लाख लिटर अमृत कलश पूजन करण्यापूर्वी संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांना मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील व अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अभिवादन केले. (फोटो-०७०६२०२१-कोल-गोकुळ व गोकुळ०३) (छाया- राज मकानदार)