राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:49 IST2020-02-06T15:47:41+5:302020-02-06T15:49:09+5:30
राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन
ठळक मुद्देराज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शनपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सत्कार
कोल्हापूर : राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला.