गोविंदरावजी कलिकते म्हणजे विचारांना कृतीची जोड देणारे व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:48+5:302021-09-06T04:28:48+5:30
अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुभाषराव कलिकते होते. शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक दिगंबर टिपुगडे, प्रा. पवन पाटील, प्रा. ...
अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुभाषराव कलिकते होते. शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक दिगंबर टिपुगडे, प्रा. पवन पाटील, प्रा. पी. डी. मिसाळ, विजयराव मगदुम ,केंद्रप्रमुख आर.टी. बरगे, आर. के. पाटील, माजी उपसभापती संदीप पाटील, माजी पो.पा. डी. के. पाटील, तंटामुक्तचे एकनाथ पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पोवार, मधुकर कलिकते, प्रा. ए. डी. चौगले प्रमुख उपस्थित होते. स्वागत माजी सभापती संजयसिंह कलिकते यांनी केले. पत्रकार मधूभाऊ किरुळकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते कै. कलिकते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवम संस्थेचे संस्थापक दिगंबर टिपुगडे यांनी कै. गोविंदरावजी कलिकते प्रतिमा सुपुर्द केली. गणपती खाडे, डी. के. कलिकते, आनंदराव मोगणे, संग्राम कलिकते, प्रकाश कलिकते, प्रताप पाटील, मुख्याध्यापक ए. बी. कवडे ,शि.मा. कांबळे, ए जी पाटील, के. जी. पाटील एस जी कुंडले ,ए. एल. पाटील, भोगावतीचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उदय कलिकते यांनी सूत्रसंचालन केले. मोहन कलिकते यांनी आभार मानले.
फोटो : शिरगाव (ता.राधानगरी) येथील माजी आम. कै. गोविंदरावजी कलिकते यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कै. कलिकते यांची प्रतिमा माजी सभापती संजयसिंह कलिकते व सुभाषराव कलिकते यांच्याकडे सुपुर्द करताना दिगंबर टिपुगडे, प्रा .ए. एस. भागाजे, प्रा. पवन पाटील आदी.