गुलाब पटवेगार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:11+5:302021-05-30T04:20:11+5:30

कोल्हापूर : सदर बाजार येथील गुलाब अब्दुल करीम पटवेगार (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...

Gulab Patvegar passes away | गुलाब पटवेगार यांचे निधन

गुलाब पटवेगार यांचे निधन

Next

कोल्हापूर : सदर बाजार येथील गुलाब अब्दुल करीम पटवेगार (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सदर बाजार मुस्लिम जमातीचे माजी अध्यक्ष व मुस्लीम बोर्डिंगचे माजी संचालक होते.

दिलीप निकाडे

कोल्हापूर : महालक्ष्मीनगर, कळंबा येथील दिलीप मारुती निकाडे (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई,वडील असा परिवार आहे. ते डी.वाय.पाटील मेडिकल काॅलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते.

दत्तात्रय पाटील

कोल्हापूर : पायमल वसाहत, जागृतीनगरातील दत्तात्रय भिकाजी पाटील (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते निवृत्त पोलीस हवालदार होते.

पांडुरंग माळी

कोल्हापूर : कसबा बावड्यातील माळी मळ्यातील पांडुरंग महादेव माळी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Gulab Patvegar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.