हरी बापट यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:07+5:302021-09-03T04:24:07+5:30

कोल्हापूर : जरगनगरातील हरी रघुनाथ बापट (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, जावई, नातवंडे ...

Hari Bapat passed away | हरी बापट यांचे निधन

हरी बापट यांचे निधन

Next

कोल्हापूर : जरगनगरातील हरी रघुनाथ बापट (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात ते निवृत्त अभियंता होते.

आरती नाझरे

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील आरती बिपीन नाझरे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

कृष्णात सुतार

कोल्हापूर : जुना वाशी नाका सरनाईक काॅलनीतील कृष्णात तुकाराम सुतार (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुजाता पाटील

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील सुजाता सुकुमार पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कमल कोळी

कोल्हापूर : शाहुपुरीतील कमल लक्ष्मण कोळी (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या रेल्वे स्टेशन समोरील संकट विमोचन हनुमान मंदिरचे पुजारी दिगंबर कोळी यांच्या मातोश्री होत.

Web Title: Hari Bapat passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.